लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

9 वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने केली साडे नऊ लाखांची चोरी - Marathi News | A 9 year old working woman steals | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :9 वर्षांपासून काम करणाऱ्या मोलकरणीने केली साडे नऊ लाखांची चोरी

हैदराबाद  येथे  फिरण्यासाठी जात असताना सानिका यांना घरातील कपाटात त्यांचे सोन्याचे दागिने सापडले नाहीत .  ...

देवदर्शनासाठी महाराष्ट्रात येत दरोडे टाकणारी गुजरातची ‘भाभोर गॅँग’ ताब्यात - Marathi News | Gujarat's 'Bhavor Gang', who came to Maharashtra for robbery, was arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवदर्शनासाठी महाराष्ट्रात येत दरोडे टाकणारी गुजरातची ‘भाभोर गॅँग’ ताब्यात

जिल्ह्यातील सटाणा, सिन्नर तालुक्यात घरफोड्यांसह दरोडे टाकणाऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी ...

इंदिरानगरला तीन घरफोड्यांमध्ये अडीच लाखांचा ऐवज लूटला - Marathi News | Indiranagar was robbed of three and a half lakhs in three houses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला तीन घरफोड्यांमध्ये अडीच लाखांचा ऐवज लूटला

मागील वर्षात तब्बल १६ ते १७ सोनसाखळ्या या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी ओरबाडल्या. त्यापैकी एकाही चोरट्याला गुन्हे शोध पथकाला अटक करण्यास यश आलेले नाही. ...

प्रवासी युवकाला रिक्षाचालकांसह त्याच्या साथीदारांनी लुटले - Marathi News | The traveling youth was robbed by his companion along with a rickshaw driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवासी युवकाला रिक्षाचालकांसह त्याच्या साथीदारांनी लुटले

मुलांना दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केले. राहत्या घरात तसेच राणेनगर परिसरात पीडितेला नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवून बलात्कार केला. ...

राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली - Marathi News | Stolen Jeep at Raheri; robberies in Naldurg, Nevasa | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राहेरी येथे चोरली जीप; नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली

शुक्रवारी रात्री जालना शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले ...

बुलढाण्यातून जीप चोरून नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली - Marathi News | A jeep was stolen from a buldhana and robbed a jewelry stores from Naldurg, Newasa | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बुलढाण्यातून जीप चोरून नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली

जीपसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त ...

पबजी गेमच्या व्यसनापायी पुजाऱ्याने चोरल्या ३१ सायकली - Marathi News | 31 bicycles stolen by PubG addicted person in hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पबजी गेमच्या व्यसनापायी पुजाऱ्याने चोरल्या ३१ सायकली

आपल्या व्यसनापायी तो पैैसे न मिळाल्याने आईशी भांडण करू लागला. ...

तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीचे गुन्हे पोलिसांनी केले उघड  - Marathi News | 3 theft cases detected by vasco police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीचे गुन्हे पोलिसांनी केले उघड 

या चोरी प्रकरणातील तीन संशयितांना गजाआड करण्यासहीत चोरीला गेलेली बहुतेक मालमत्ता केली जप्त ...