अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील बँकेतून मुलीच्या आजारपणासाठी शेतक-याने काढलेले पैसे चोरट्यांनी हातोहात लंपास केले. तर जालना शहरातील एका नोकराच्या डोळ्यात मिरची टाकून पैशाची बॅग चोरट्यांनी लंपास केली ...
मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली. ...
शहरात सोनसाखळी चोरीच्या घटना सुरूच असल्याने महिलांमध्ये तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. सोनसाखळी चोरी करणाऱ्या त्रिकुटांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली. ...