घर, दुकानावर दरोडा पडला, दुचाकीस्वारांनी लुटले, महामार्गावर अपघात झाला अशा एक ना अनेक प्रकारच्या तक्रारी अचानक दाखल झाल्याने शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धांदल उडाली. ...
एटीएममध्ये टाकण्यासाठी स्टेट बँकेतून २८ लाखांची रक्कम उचल केल्यापासून रहस्यमयरित्या बेपत्ता असलेला कर्मचारी संतोष वाटेकर हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. ...
बांधकाम साईटवर सहा लाखाचा ऐवज चोरून नेणाºया तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चारचाकी वाहन व प्लम्बिंगचे साहित्य असा ८ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
वाकड पोलिसांच्या या तपासाला राज्यातील ‘बेस्ट डिटेक्शन’साठी सादर केले जाणार आहे. तसेच वाकड पोलिसांच्या तपास पथकाला ५० हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ...
पंचवटी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेत महिलांना सावध करण्यावर भर दिला आहे. गस्तीदरम्यान, पोलीस वाहनांवरील भोंगे आता वाजू लागले आहे. ...
कल्याण महात्मा फुले पोलीस स्थानकाच्या हद्दीत नव आंबिका नगर येथील एका घरात 30 डिसेंम्बर रोजी घरफोडी करत 1 लाख 60 हजरांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली होती. ...