नाशिक शहरात अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) उघडकीस आली आहे. तिगरानिया कॉर्नरच्या गोदावरी एमआयडीसीमधील मॅट्रिक्स डिस्ट्रिब्युटर्स हे गुदाम मध्यरात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी फोडले. या गुदामातून पॅनेसॉनिक ...
मोबाईल व तीन हजाराची रोकड हिसकावून या दोघांनी दुचाकीवरून पोबारा केला. यानंतर दोघा मित्रांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार दिली. ...
प्रियकरासोबत पळालेल्या पत्नीची पोलिसात तक्रार केल्यामुळे चिडलेल्या प्रियकराने आपल्या हस्तकामार्फत तक्रारकर्त्या युवकाचे अपहरण केले. मारहाण करून जवळील १० हजाराची रक्कम हिसकावल्याची घटना घडली. ...
जन्मठेपेची शिक्षा भोगणारा एक गुन्हेगार जामिनावर बाहेर आला आणि काही वर्षानंतर तो चोरीच्या गुन्ह्यासाठी एका घरात शिरला. तिथल्या ५७ वर्षीय महिलेचा खून करून तिच्यासोबत बलात्काराची घृणास्पद घटना घडवून आणली आणि तिच्या गुप्तांगात तेलाची काचेची बाटली घुसवली. ...