धर्मवीरनगर येथून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळयातील ४५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी खेचून पलायन केल्याची घटना सोमवारी घडली. गेली काही दिवस बंद असलेले सोनसाखळी जबरी चोरीचे प्रकार पुन्हा वाढू लागल्याने महिलांमध्ये चिंता व्यक् ...
महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी जाधव यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती. ...