Firing : रंगाचा बेरंग झाला, तुम्ही ही म्हण नक्की ऐकली असेल. काही असाच प्रकार पंजाबच्या तरनतारन येथे घडला. लग्न करण्यासाठी लग्नाचा हॉलवर पोहचलेल्या वर- वधूला बाहेरच रोखण्यात आलं, कारण हॉलच्या आत एकदम मिर्जापूर वेबसीरीज स्टाईलने पोलीस आणि गुंडांत बेछूट ...
नाशिक शहर व परिसरात पुन्हा गुन्हेगारीने नववर्षात डोके वर काढले आहे. शहर पोलिसांपुढे वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान उभे राहिले आहे. शहरात खून, घरफोड्या, जबरी लूट, हाणामाऱ्या, वाहनचोरीसारख्या घटना सातत्याने घडू लागल्याने नाशिककरांमध्ये संताप व्यक्त होत आह ...
घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच कॉलेजरोड, गंगापुररोड, आनंदवली, अंबड लिंकरोड आदि भागात नाकाबंदीच्या सुचना देत गस्तीवरील पोलिसांनाही सतर्क केले; मात्र फरार चोरटे पोलिसांच्या हाती लागू शकल ...
काळ्या रंगाच्या पल्सरवरुन महिलांच्या गळ्यातील सौभाग्यलेणं पंचवटी, आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हिसकावून पोबारा करणारा चोरटा पोलिसांच्या हाती लागत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या चोरट्याने मागील अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या नाकीनव आणले आहे. ...