सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास दरवाजा वाजवल्याचा आवाज नाना यांना आला. कुत्र्याने दरवाजा वाजवला असेल असे समजून त्यांनी दरवाजा उघडला. पण... ...
विवाह सभागृहात मंचावर पुरोहितांच्या शेजारी बसलेले होते. यावेळी त्यांच्याकडे नववधुचे दागिने आणि रोख रकमेची लेडीज हॅन्ड बॅग पाठीमागे ठेवलेली होती. अज्ञात चोरट्याने ही संधी साधत कोणाचेही लक्ष नसल्याचा फायदा घेत अलगदपणे हॅन्ड बॅग घेऊन विवाह हॉलमधून काढता ...
चोरी, घरफोडी तसेच जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या ऋतिक सिताफराव आणि प्रतीक सिताफराव या दोन भावांसह चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून ८८ ग्रॅम सोन्याचे दागिने, तीन मोटारसायकल ...