लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

सराईत चोरट्याला पोलिसांनी पकडलं; आरोपीवर विविध ठिकाणी १३  गुन्हे दाखल - Marathi News | Police arrested thief in mira road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत चोरट्याला पोलिसांनी पकडलं; आरोपीवर विविध ठिकाणी १३  गुन्हे दाखल

नवघर मार्गावर राहणारे ओम पोतदार यांच्या घरातील सर्वजण कामा निमित्त बाहेर गेले असता एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमधील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व ३ मोबाईल, असा एकूण २ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ...

कंटेनर, टेम्पो चोरीच्या गुन्ह्याचा नारपोली पोलिसांनी ४८ तासात लावला छडा - Marathi News | Narpoli police cracked down on container and tempo theft within 48 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंटेनर, टेम्पो चोरीच्या गुन्ह्याचा नारपोली पोलिसांनी ४८ तासात लावला छडा

Narpoli police cracked down Robbery : पाच आरोपींसह ८५ लाखांचा मुद्देमाल केला जप्त  ...

स्पोर्ट बाईकवर आले अन् पिस्तुल रोखत क्षणार्धात सव्वा लाख रुपये लुटले - Marathi News | Came on a sports bike, stopped a pistol and looted Rs 1 lack 26 thousand at Petrol Pump Near Maliwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्पोर्ट बाईकवर आले अन् पिस्तुल रोखत क्षणार्धात सव्वा लाख रुपये लुटले

Robbery in Petrol Pump Aurangabad : कार्यालयाच्या दरवाजात पोहचताच अचानक एकाने कंबरेचे पिस्तुल काढत ...

बाबो! २० कोटी रूपये घेऊन गायब झाला व्हॅनचा ड्रायव्हर, बॅंकेत भरण्यासाठी आणली गेली होती कॅश - Marathi News | Pakistan Karachi cash van driver flees with 20 crore rupees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो! २० कोटी रूपये घेऊन गायब झाला व्हॅनचा ड्रायव्हर, बॅंकेत भरण्यासाठी आणली गेली होती कॅश

कॅश ट्रान्झॅक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चुंदरीगड रोड पाकिस्तानचा आर्थिक केंद्र आआहे. ...

बंदुकीचा धाक दाखवून ७ लाख लंपास; नांदेडमधील गोकुळनगर भागातील घटना - Marathi News | 7 lakh lamps at gunpoint; Incident in Gokulnagar area in Nanded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीचा धाक दाखवून ७ लाख लंपास; नांदेडमधील गोकुळनगर भागातील घटना

अग्रवाल यांच्याकडे पाच नोकर कामाला आहेत. त्यातील एक सुट्टीवर होता. ...

धाडस करून महिलेन चोरट्याला पकडले; मात्र त्याने मंगळसूत्रच कुठेतरी फेकून दिले! - Marathi News | The woman boldly caught the thief; But he threw Mangalsutra somewhere on koper railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धाडस करून महिलेन चोरट्याला पकडले; मात्र त्याने मंगळसूत्रच कुठेतरी फेकून दिले!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश मांजरेकर हे पत्नीसह छत्रपती शिवाजी टर्मिनस येथुन कल्याणला जाण्यासाठी लोकल प्रवास करत होते. ...

पुणे शहरात गतवर्षीपेक्षा यंदा ३३ टक्क्यांनी वाढल्या घरफोड्या; हडपसर, कोंढवा परिसरात अधिक प्रमाण - Marathi News | Burglary has increased by 33% this year as compared to last year In Pune ; The highest percentage is in Hadapsar, Kondhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात गतवर्षीपेक्षा यंदा ३३ टक्क्यांनी वाढल्या घरफोड्या; हडपसर, कोंढवा परिसरात अधिक प्रमाण

पुणे : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लोकांचे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर शहरातील घरफोड्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ... ...

पोलीस असल्याची बतावणी करून दुकलीले लांबवले सोन्याच्या बांगड्या - Marathi News | Robbers duped gold bengals by Pretending we are police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस असल्याची बतावणी करून दुकलीले लांबवले सोन्याच्या बांगड्या

Pretending as Police looted gold : ७ तोळे वजनाच्या बांगड्या दोघा भामट्याने हातोहात लांबविल्याची घटना हिरावाडीरोडवर मंगळवारी दुपारच्या सुमाराला घडली. ...