लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
चाकूचे वार करुन रिक्षातील जयराज जोमनीनाडा (५०, रा. पद्मानगर, ठाणे ) या हमालाकडील तीन हजारांची रोकड लुबाडल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास खारेगाव जवळील मुंबई नाशिक महामार्गावर घडली. या घटनेने रिक्षा प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
Dacoity : सहा संशयितांना ओळखपरेडीतल्या त्रुटींतील संशयाचा फायदा देत बुधवारी दक्षिण गोवा प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी निर्दोष मुक्त केले. ...
Petrol pump Robbery, crime news Nagpur तलवारीच्या धाकावर तीन लुटारूंनी पेट्रोलपंप लुटला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...
मुंब्रा पनवेल रस्त्यावर मोबाइलची जबरी चोरी करुन पसार झालेल्या अल्पवयीन चोरटयास डायघर पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्याच्याकडून ९८ हजारांचे १२ मोबाइल आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ...