लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

पोलिसांच्या श्वान पथकाची चोख कामगिरी; थेट रामराई दरोड्यातील आरोपींच्या घरापर्यंत पोहचले - Marathi News | Police dog squad performs brilliantly; reaches the house of the accused in the Ramrai robbery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांच्या श्वान पथकाची चोख कामगिरी; थेट रामराई दरोड्यातील आरोपींच्या घरापर्यंत पोहचले

पोलिसांनी एकाला रंगेहाथ पकडले, तर श्वानपथकाच्या मदतीने दुसरा जेरबंद ...

आजरा तालुक्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात पत्नी ठार, पती जखमी; कोल्हापुराच्या मडिलगे येथील घटना - Marathi News | Wife killed, husband injured in robbery attack in Ajra taluka in Madilge Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा तालुक्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात पत्नी ठार, पती जखमी; कोल्हापुरामधील घटना

माजी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरावर दरोडा ...

छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील दरोडा; टीप देण्याचे माहीतगाराचेच काम? - Marathi News | Robbery in Bajajnagar; Was it the job of the known informant to give a tip? The investigation is being handled by the Crime Branch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमधील दरोडा; टीप देण्याचे माहीतगाराचेच काम?

घरात झोपलेल्या चालक संजय झळके यांचे तोंड आणि हात-पाय बांधत छातीवर पिस्तूल ठेवून त्यांनी ५.५ किलो सोन्याचे दागिने, सोन्याची बिस्किटे, ३२ किलो चांदीचे दागिने, ७० हजार रोख रक्कम लुटली. ...

उद्योजक परदेशात, दरोडेखोरांचा घरात धुमाकूळ; ५.५ किलो सोने, ३२ किलो चांदीची लूट - Marathi News | Biggest robbery in Chhatrapati Sambhajinagar; 5.5 kg gold, 32 kg silver stolen from businessman's house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योजक परदेशात, दरोडेखोरांचा घरात धुमाकूळ; ५.५ किलो सोने, ३२ किलो चांदीची लूट

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर उच्चभ्रू वसाहतीत हा धाडसी दरोडा पडला. ...

महागडे मोबाइल चोरून बांगलादेशात नेऊन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Gang busted for stealing expensive mobile phones and taking them to Bangladesh for sale | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महागडे मोबाइल चोरून बांगलादेशात नेऊन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

एकास झारखंड येथून बेड्या : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

छत्रपती संभाजीनगरात उद्योजकाच्या घरात दरोडा; ८ किलो सोने, ४० किलो चांदी चोरीला - Marathi News | Robbery at the house of a businessman who has gone abroad in Chhatrapati Sambhajinagar; Eight kilos of gold, forty kilos of silver stolen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात उद्योजकाच्या घरात दरोडा; ८ किलो सोने, ४० किलो चांदी चोरीला

बंगल्याची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर पिस्तूल धरून त्यांचे हात-पाय बांधले आणि तोंडाला टेप लावली. ...

पोस्टाच्या पैशांवर डल्ला ; दुचाकीसह सात लाखांची लूट - Marathi News | Postal money stolen; Two-wheeler and Rs. 7 lakh looted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोस्टाच्या पैशांवर डल्ला ; दुचाकीसह सात लाखांची लूट

करळगावा घाटातील घटना : चाकूचा धाक लावून दुचाकीच हिसकावली ...

दर्यापुरात सराफा प्रतिष्ठान फोडले, ४५ लाखांची चोरी - Marathi News | Gold shop broken into in Daryapur, goods worth Rs 45 lakhs looted | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दर्यापुरात सराफा प्रतिष्ठान फोडले, ४५ लाखांची चोरी

शुक्रवारी पहाटे चोरी : १२ मिनिटांत पळविले दागिने, डीव्हीआर नेला ...