लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

देशात रोज ५० कि.मी. महामार्ग बांधणीचे लक्ष्य; केंद्र सरकार करणार जागतिक विक्रम - Marathi News | The central government will set a world record in highway construction; Information of Central Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात रोज ५० कि.मी. महामार्ग बांधणीचे लक्ष्य; केंद्र सरकार करणार जागतिक विक्रम

भूसंपादनासंबंधीचे काही मुद्दे कोरोनामुळे निर्माण झाले असले तरी मागच्या वर्षीच्या जास्त विक्रम करायचा आहे. ...

अमरावती शहरात ‘लाख को पाच’, वाहतूक कोंडी आणि जीवघेणे प्रदूषण कायम - Marathi News | Lessons for strengthening public transport system through street plays | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती शहरात ‘लाख को पाच’, वाहतूक कोंडी आणि जीवघेणे प्रदूषण कायम

लोकांनी आपला पाठिंबा बस बूथवर आवडीच्या ब्रीदवाक्यांनी दर्शविला तसेच बस प्रवासादरम्यान अनुभवही सांगितले. ...

महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण नावालाच ! - Marathi News | many public transport vehicle still not installed panic button | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महिलांनो, तुम्हीच करा तुमची सुरक्षा; पॅनिक बटण नावालाच !

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, प्रवाशांची सुरक्षितता जपण्याच्या दृष्टिकोनातून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व टॅक्सी, ॲाटो, बस आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविण्याची सक्ती केली आहे. ...

मोठी बातमी; सुरत - चेन्नई महामार्गाला आठ दिवसात मंजुरी मिळणार ! - Marathi News | Big news; Surat-Chennai highway to be cleared in eight days! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सुरत - चेन्नई महामार्गाला आठ दिवसात मंजुरी मिळणार !

प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे : मार्ग सोलापुरातून गेल्याने मान्यतेची गरज ...

बसेसच नाहीत; परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शाळेतच मुक्काम करावा का? - Marathi News | There are no buses; Should students stay in school for exams? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बसेसच नाहीत; परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शाळेतच मुक्काम करावा का?

Nagpur News महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नसल्याने ग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्प आहे. अशात बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणारे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आहेत. ...

देशभरात रस्ते बांधले पण माझ्या घरासमोरचा रस्ता... नितीन गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | nitin gadkari talks about road construction issues near his house in mahal area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशभरात रस्ते बांधले पण माझ्या घरासमोरचा रस्ता... नितीन गडकरींनी सांगितला भन्नाट किस्सा

शुक्रवारी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी, त्यांनी आपण देशभरात रस्ते बांधले पण स्वत:च्या घरासोमोरचा दोन किमीचा रस्ता बांधताना अडचणी येत असल्याचे सांगितले. ...

‘रेलनीर’च्या धर्तीवर स्थानकांत अवतरले एसटीचे ‘नाथजल’ - Marathi News | ST's 'Nathjal' landed at stations on the lines of 'Reelnir' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘रेलनीर’च्या धर्तीवर स्थानकांत अवतरले एसटीचे ‘नाथजल’

Nagpur News प्रवाशांना शुद्ध जल उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेच्या धर्तीवर एसटीदेखील आता ‘नाथजल’ विकणार आहे. ...

मुंबईतील रस्त्यांचा फॉर्म्युला ठरला हिट; प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत मिळणार स्थान  - Marathi News | Mumbai's road formula became a hit; Place to be found in Pradhan Mantri Gram Sadak Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील रस्त्यांचा फॉर्म्युला ठरला हिट; प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत मिळणार स्थान 

मुंबईतील रस्त्यांसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेने आतापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. ...