लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग सुरू, 'या' मार्गावरुन वळविण्यात आली वाहतूक; नाणीज हायस्कूलजवळ खचला होता रस्ता - Marathi News | Ratnagiri-Kolhapur highway opened, Traffic was diverted from the route via Lanja Dabhol | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग सुरू, 'या' मार्गावरुन वळविण्यात आली वाहतूक; नाणीज हायस्कूलजवळ खचला होता रस्ता

मोठी वाहने मात्र जाग्यावरच अडकून पडली ...

एस.टी. ने प्रवास करताय..? मग छत्री नक्की साेबत न्या! - Marathi News | ST Traveling with..? Then be sure to bring an umbrella! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एस.टी. ने प्रवास करताय..? मग छत्री नक्की साेबत न्या!

Gadchiroli News अहेरी उपविभागातील नागरिकांकरिता प्रवासासाठी एकमेव साधन एसटी महामंडळाची बस आहे. मात्र, या बसेसची अवस्था अतिशय बिकट असून बसेसचे छत गळत असल्याने प्रवाशांना बसेसमध्ये छत्री घेऊस बसावे लागत आहे. ...

एसटी बसेस भंगार... छत गळतीमुळे प्रवासी त्रस्त, छत्री उघडून नागरिकांचा प्रवास - Marathi News | poor condition of ST Bus, passengers suffer due to leaking roof; citizens are traveling by opening umbrella | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटी बसेस भंगार... छत गळतीमुळे प्रवासी त्रस्त, छत्री उघडून नागरिकांचा प्रवास

अहेरी आगारातील बसेसची स्थिती : चांगल्या बसेस पाठविण्याकडे दुर्लक्ष ...

साडेचारशे भाविकांनी धरली पंढरीची वाट, १०० बसेसचे नियोजन - Marathi News | Four and a half hundred devotees waited for Pandhari, planning 100 buses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साडेचारशे भाविकांनी धरली पंढरीची वाट, १०० बसेसचे नियोजन

दोन दिवसांत १० लालपऱ्या लागल्या धावू ...

एसटी चालती पंढरीची वाट, गुरुवारपासून फेऱ्या सुरू; सात दिवस, ४९ बसेसचे नियोजन - Marathi News | ST joins to the service of warkais from June 22; Seven days, 49 buses planned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी चालती पंढरीची वाट, गुरुवारपासून फेऱ्या सुरू; सात दिवस, ४९ बसेसचे नियोजन

यंदा प्रथमच लाखो भाविकांना एसटीचे तिकिटच लागणार नाही तर काहींना केवळ ५० टक्के प्रवासभाडे देऊन पंढरी गाठता येणार आहे. ...

आपली बसच्या ताफ्यात पुन्हा १० वातानुकूलित ई-बसेस; मनपा आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | 10 air-conditioned-buses again in our bus fleet; Inaugurated by Nagpur Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपली बसच्या ताफ्यात पुन्हा १० वातानुकूलित ई-बसेस; मनपा आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

शहरातील एकूण ई-बसेसची संख्या आता ९६ ...

ट्रॅकवर वाहनांच्या रांगाच रांगा; मात्र वाहन निरीक्षकच गायब - Marathi News | Row upon row of vehicles on the track; But the vehicle inspector is missing | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रॅकवर वाहनांच्या रांगाच रांगा; मात्र वाहन निरीक्षकच गायब

तप्त उन्हात वाहनचालक करत होते प्रतीक्षा : आरटीओंच्या बाबूपेठ ट्रॅकवरील प्रकार ...

अमरावती टू नागपूर.. एक संतापजनक प्रवास! - Marathi News | Amravati to Nagpur, An infuriating journey! 3 Shivshahi buses failed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती टू नागपूर.. एक संतापजनक प्रवास!

तीन शिवशाहीत बिघाड : पाच तासांत गाठले नागपूर ...