विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
Road transport, Latest Marathi News
Steering Wheel In Cars: भारतामध्ये वाहतुकीचे नियम हे पाश्चात्य देशांपेक्षा वेगळे आहेत. भारतामध्ये कारचं स्टियरिंग व्हिल हे उजवीकडे असतं. तर अमेरिकेसह अन्य देशांमध्ये ते डावीकडे असल्याचं पाहायला मिळतं. असं का असतं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? ...
मनमानी दराने आकारणी; प्रशासनाची मुकसंमती, प्रवासी हैराण ...
नंदुरबार पालिकेचा विस्तार वाढत आहे. नवीन वसाहतींमध्ये मुख्य रस्ते व डीपी रस्ते तयार करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे ...
Nagpur News रामझुला ते एलआयसी चौक आणि संविधान चौकापर्यंतच्या वाय आकाराचा उड्डाणपूल आणि रामझुल्याजवळ नवीन लोहापूल आरयूबीचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. ...
दहिसर चेकनाका येथून मुंबईत येताना किंवा ठाणे, विरार, गुजरातला जाताना पश्चिम द्रुतगती मार्ग हा एकच पर्याय आहे. ...
रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी मोठ्या कंत्राटदारांना हे काम दिले जात आहे. ...
Nagpur News एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता पेंशनसाठी चकरा माराव्या लागत आहे. ...
Nagpur News एसटी महामंडळाची लालपरी आता लवकरच नव्या आकर्षक लूकमध्ये नजरेस येणार आहे. महामंडळाने तशी तयारी केल्यामुळे एसटीच्या लक्झरी बसेस या महिन्यातच विविध मार्गावर धावताना बघायला मिळणार आहेत. ...