लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

राजापूर-काेल्हापूरला जाेडणाऱ्या काजिर्डा घाटाचा आराखडा तयार, नवा मार्ग कसा असणार..जाणून घ्या - Marathi News | The plan of Kazirda Ghat connecting Rajapur-Kolhapur is ready | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापूर-काेल्हापूरला जाेडणाऱ्या काजिर्डा घाटाचा आराखडा तयार, नवा मार्ग कसा असणार..जाणून घ्या

दोन वर्षांपूर्वी कोकणात झालेल्या अतिवृष्टीत काही घाटांत दरडी कोसळून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राशी दळणवळणाचा संपर्क काही काळ बंद पडला होता ...

गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्ती कामाची रवींद्र चव्हाण यांच्याकडून पाहणी - Marathi News | Inspection of Mumbai Goa highway repair work by Ravindra Chavan on the backdrop of Ganeshotsav | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशोत्सवाच्या पाश्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्ती कामाची रवींद्र चव्हाण यांच्याकडून पाहणी

गणेशोत्सवापूर्वी एका लेनचे काम पूर्णत्वास येईल व डिसेंबर पर्यंत दुसऱ्या लेनचे काम पूर्ण होईल असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला होता. ...

कशेडी बोगद्याच्या कंत्राटदाराच्या कार्यालयाचे टाळे काढल्याने तणाव - Marathi News | Tension over closure of Kashedi tunnel contractor's office | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कशेडी बोगद्याच्या कंत्राटदाराच्या कार्यालयाचे टाळे काढल्याने तणाव

सामूहिक राजीनामे देण्याचा भोगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा इशारा ...

खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाचे वरातीमागून घोडे; दाेन आठवड्यांत अहवाल - Marathi News | The Bombay High Court had ordered all Municipal Commissioners of Greater Mumbai to appear before the court. | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाचे वरातीमागून घोडे; दाेन आठवड्यांत अहवाल

अर्धा पावसाळा संपल्यानंतर ॲपसाठी समिती स्थापन ...

दादर-करी रोड प्रवास पुन्हा होणार सुसाट; लोअर परळ पुलाची आणखी एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार - Marathi News | Dadar-curry road road journey to resume smooth; Another route of Lower Paral bridge will be started before Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर-करी रोड प्रवास पुन्हा होणार सुसाट; लोअर परळ पुलाची आणखी एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी सुरू होणार

या मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून, पुन्हा एकदा दादर - करी रोड दरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे.  ...

कशेडी बोगदा: कंत्राटदाराच्या कार्यालयाला टाळे; गणपतीपूर्वी बोगद्यातून वाहतूक होण्याबाबत शंका - Marathi News | Kashedi Tunnel: Close of Contractor's Office; Doubts about traffic through the tunnel before Ganapati | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कशेडी बोगदा: कंत्राटदाराच्या कार्यालयाला टाळे; गणपतीपूर्वी बोगद्यातून वाहतूक होण्याबाबत शंका

भोगाव ग्रामपंचायतीचा कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ...

गोखले पुलावरून जायचे? ते देवावर सोडा; अडथळा ठरणारी बांधकामे आता हटविणार - Marathi News | Did Gokhale go over the bridge? Leave it to God; Obstructive constructions will be removed now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलावरून जायचे? ते देवावर सोडा; अडथळा ठरणारी बांधकामे आता हटविणार

मुंबई : आज उद्या करत अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा दावा ... ...

रस्ते चकाचक करण्यासाठी आता तीन वर्षांनंतरची तारीख; ग्रामविकास विभागाची ३० हजार कोटींची महत्त्वाकांक्षी योजना - Marathi News | The date is now three years to resurface the roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते चकाचक करण्यासाठी आता तीन वर्षांनंतरची तारीख; ग्रामविकास विभागाची ३० हजार कोटींची महत्त्वाकांक्षी योजना

या रस्त्यांसाठी अंदाजे ३० हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे.  ...