लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या - Marathi News | Dams infested with crabs, rats infested Delhi-Mumbai Expressway; Cars started flying in the air Rajasthan's Dausa caves in | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या

Delhi-Mumbai Expressway news: एक्सप्रेस वेचच्या दौसा भागातील भांडारेज टोलजवळ अचानक रस्ता खचला आहे. यामुळे तिथे मोठा खड्डा पडला आहे. माहिती मिळताच तातडीने बॅरिकेड्स लावून खड्डा बुजविण्यात आला. ...

सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात - Marathi News | in mumbai construction of deck on santacruz chembur link road preparation of cable stayed bridge in final stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात

नोव्हेंबरअखेरीस या पुलाचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत.  ...

काँक्रिटच्या रस्त्यांवर ‘आयआयटी’चा तिसरा डोळा; मुंबई महापालिकेसोबत सामंजस्य करार - Marathi News | in mumbai iit act as a third party quality control agency to on concrete roads mou with municipal corporation responsibility for maintaining quality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँक्रिटच्या रस्त्यांवर ‘आयआयटी’चा तिसरा डोळा; मुंबई महापालिकेसोबत सामंजस्य करार

काँक्रिटच्या रस्त्यांचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी)ची  त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. र ...

मढ-वर्सोवा पुलाचा खर्च ३,९०० कोटींवर; प्रकल्पाची गती संथ असल्याने खर्चात वाढ - Marathi News | in mumbai madh versova bridge cost increased by rs 1900 crore the slow pace of the project is crucial to solving the bottleneck | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ-वर्सोवा पुलाचा खर्च ३,९०० कोटींवर; प्रकल्पाची गती संथ असल्याने खर्चात वाढ

पश्चिम उपनगरातील वर्सोवा आणि उत्तर मुंबईतील मढला जोडणाऱ्या मढ-वर्सोवा खाडी पुलाचा खर्च १,९०० कोटी रुपयांनी वाढला आहे. ...

कोंडीत तासभर अडकायचं; मग ऑफिसला कसं पोहोचायचं? गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे वाहतूककोंडी  - Marathi News | in mumbai traffic jam due to goregaon mulund link road because of flyover work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोंडीत तासभर अडकायचं; मग ऑफिसला कसं पोहोचायचं? गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे वाहतूककोंडी 

पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडण्यासाठी मुंबई महापालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा १२.२० किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. ...

शहर भागातील १३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होणार; पालिकेने दिली परवानगी - Marathi News | in mumbai about 135 km from the city area cocretization of long roads from october permission granted by the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागातील १३५ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण होणार; पालिकेने दिली परवानगी

मुंबई महापालिकेने शहर भागातील दोन्ही टप्प्यांतील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांना परवानगी दिली आहे. ...

रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन - Marathi News | Chool bandh protest of Dhanoli residents for road demand | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रस्त्याच्या मागणीसाठी धानोलीवासीयांचे चूल बंद आंदोलन

चार दिवसांपासून सुरू आहे उपोषण : शासन, प्रशासन दखल घेईना; गावकऱ्यांत रोष ...

Kolhapur: रस्त्यापासून धनगरवाडे आजही वंचित; डालग्यातून आणून आजारी वृद्धावर उपचार - Marathi News | An old man from Chandgad taluka was brought to the main road in a plastic branch and admitted to the hospital for treatment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रस्त्यापासून धनगरवाडे आजही वंचित; डालग्यातून आणून आजारी वृद्धावर उपचार

स्वातंत्र्याची गोड फळे ७६ वर्षे चाखणाऱ्या राजकारण्यांना आमच्या व्यथा कधी समजणार ?  ...