लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक

Road transport, Latest Marathi News

कोल्हापूर-सांगली रस्त्यावर सहा 'ब्लॅक स्पॉट', रस्ता बनला मृत्यूचा सापळा - Marathi News | Six black spots on the 35 kilometer Kolhapur Sangli road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-सांगली रस्त्यावर सहा 'ब्लॅक स्पॉट', रस्ता बनला मृत्यूचा सापळा

अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित ...

गोरेगावमधील उड्डाणपूल मे महिन्यापर्यंत सेवेत; दिंडोशी न्यायालय ते फिल्म सिटीदरम्यान उभारणी - Marathi News | Flyover in Goregaon to be operational by May; Construction underway between Dindoshi Court and Film City | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावमधील उड्डाणपूल मे महिन्यापर्यंत सेवेत; दिंडोशी न्यायालय ते फिल्म सिटीदरम्यान उभारणी

गोरेगाव-मुलुंड जोडमार्ग प्रकल्पांतर्गत (जीएमएलआर) दिंडोशी न्यायालय ते फिल्मसिटी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. ...

पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार - Marathi News | The government is taking this important decision to remove encroachments on Panand Road; GR will be issued soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार

baliraja panad raste yojana शेतीसाठी उपयुक्त असणारे पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने 'बळीराजा पाणंद रस्ते योजना' हाती घेतली आहे. ...

नागपूर ते चंद्रपूर २३५३ कोटींचा महामार्गाला मंजुरी ! रस्त्याच्या परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' तयार केली जाणार - Marathi News | Nagpur to Chandrapur highway worth Rs 2353 crore approved! 'Ecosystem' of development to be created in the area of the road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ते चंद्रपूर २३५३ कोटींचा महामार्गाला मंजुरी ! रस्त्याच्या परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' तयार केली जाणार

२०४ कि.मी. महामार्ग प्रकल्पाला मान्यता : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत विकासाला वेग! ...

तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट! - Marathi News | Toll Tax Exemption in India 7 High-Ranking Officials Who Don't Pay on National Highways | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!

VIPs Exempted From Toll Tax : जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करत असाल तर तुम्ही टोल प्लाझावर पैसे भरता. पण तुम्हाला माहिती आहे का की देशात असे काही खास लोक आहेत ज्यांना टोल टॅक्स भरावा लागत नाही. ...

१,६०० कोटींचा नागपूर–भंडारा महामार्ग मंजूर ! ६ ते ७ किमी पूल उभारणी चार महिन्यांत सुरू करणार - Marathi News | Nagpur-Bhandara highway worth Rs 1,600 crore approved! Construction of 6 to 7 km bridge to start in four months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१,६०० कोटींचा नागपूर–भंडारा महामार्ग मंजूर ! ६ ते ७ किमी पूल उभारणी चार महिन्यांत सुरू करणार

Nagpur : झिरो माईल ते ऑटोमोटिव्ह स्क्वेअर सीमेंट रस्त्यालाही मंजुरी ...

गावातील रस्त्यांना नंबर तसेच महापुरुषांची नावे व दुतर्फा झाडे; वाचा आडाचीवाडी पाणंद रस्ते पॅटर्न - Marathi News | The village roads have numbers, names of great men and trees on both sides; Read Adachiwadi Panand road pattern | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावातील रस्त्यांना नंबर तसेच महापुरुषांची नावे व दुतर्फा झाडे; वाचा आडाचीवाडी पाणंद रस्ते पॅटर्न

जमिनीच्या वादांमुळे गावांमध्ये भांडणे होणे सर्वश्रुत आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी गावाने एकत्र येऊन पाणंद रस्त्यांसाठी स्वतःच्या जमिनी आणि श्रमदान देऊन एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे. ...

वाहतूक कोंडीवर बोगद्यांचा उतारा, ४,३०० कोटींचा खर्च अपेक्षित : सहा महत्त्वाच्या भूमिगत मार्गांची मुख्य रस्त्यांना जोडणी  - Marathi News | Tunnels to ease traffic congestion, expected cost of Rs 4,300 crore: Six important underground routes to be connected to main roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहतूक कोंडीवर बोगद्यांचा उतारा, ४,३०० कोटींचा खर्च अपेक्षित : सहा महत्त्वाच्या भूमिगत मार्गांची मुख्य रस्त्यांना जोडणी 

शहर आणि उपनगरांतील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने वाहतुकीसाठी जमिनीखाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याची योजना आखली आहे. ...