सिंहगड मार्गावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते म्हणाले, “माझे वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नाते आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, हरकत नाही. ...
Thane Road News: यापुढे केवळ ठेकेदारांवरच नाहीतर रस्ते आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांची गुणवत्ता तपासणा-या अधिका-यांवरही कारवाईचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यातील खड्डयांची पाहणी ...
त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्याला जोडणारा तळेगाव (अंजनेरी) ते जातेगाव रस्ता अतिवृष्टीमुळे जांभूळ जीरा तलावाजवळ खचला असून अर्ध्याच्या वर रस्ता तुटून पाण्यात गेला आहे. ...
Bhiwandi News: भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे . त्यामुळे हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करा ...
छत्तीसगडवरुन वसमतला केळी आणण्यासाठी जात असलेल्या ट्रकचा दत्तरामपुरजवळ अपघात झाला. वेग जास्त असल्यामुळे ट्रकमधील कॅरेट झाडांवर, घरावर जावून पडले. यात चालक जखमी झाला असल्याची माहिती आहे. ...
प्रशासनाकडून गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागात गर्दी करू नका असे विविध मार्गाने जनजागृती करून सांगितले जात असताना मध्यवर्ती भागात गर्दी होत असल्याचे पहायला मिळत आहे ...