लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती! - Marathi News | Virar-Alibag Corridor will be done at 55 thousand crores, nine metros will benefit | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

महामुंबईच्या दळणवळणात क्रांतीकारी ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या भूसंपादनास लवकरच गती मिळणार आहे. ...

मुसळधार पावसामुळे पाण्याच्या लोंढ्यात पर्यायी रस्ता गेला वाहून, कराड-चिपळूण मार्ग ठप्प - Marathi News | Karad Chiplun road blocked, alternative road washed away in floodwaters due to rain | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुसळधार पावसामुळे पाण्याच्या लोंढ्यात पर्यायी रस्ता गेला वाहून, कराड-चिपळूण मार्ग ठप्प

कराड-चिपळूण महामार्गाचे गेल्या २ वर्षांपासून काम सुरू ...

Mumbai: वांद्रे पूर्वेला स्कायवॉक पाडला; मात्र तो पुन्हा बांधणार कधी? - Marathi News | Skywalk demolished in Bandra East; but when will it be rebuilt? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पूर्वेला स्कायवॉक पाडला; मात्र तो पुन्हा बांधणार कधी?

गेल्या कित्येक वर्षांपासून स्कायवॉकचे काम सुरू असल्याने नागरिकांना फुटपाथ नसल्याने रस्त्यावरून चालावे लागत आहे. ...

महसूल खात्यात निर्णयांचा धडाका, घेतले हे १८ महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Explosion of decisions in the revenue department, these 18 important decisions taken; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महसूल खात्यात निर्णयांचा धडाका, घेतले हे १८ महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या सविस्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा' ही संकल्पना राबविली. त्यात महसूल व्यवस्थेने मोठे योगदान दिले. ...

ठाणे-बोरीवली मार्गावरील बोगदा सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढविणार - Marathi News | The tunnel on Thane-Borivali road will be extended up to the Satyashankar wall. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-बोरीवली मार्गावरील बोगदा सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढविणार

Thane-Borivali Tunnel: ठाणे-बोरीवली बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकरच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे. ...

काटोल-वरूड मार्गावर अपघातांचे सत्र : ३१४ कोटींचा सिमेंट रस्ता, हमी ५० वर्षे, पण चार वर्षांतच भेगा! - Marathi News | Accident season on Katol-Warud road: Cement road worth 314 crores, 50-year warranty, but cracks within four years! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोल-वरूड मार्गावर अपघातांचे सत्र : ३१४ कोटींचा सिमेंट रस्ता, हमी ५० वर्षे, पण चार वर्षांतच भेगा!

Nagpur : कंत्राटदार 'एच. जी. इन्फ्रास्ट्रक्चर'वर कारवाई कधी? ...

२५ हजार हेक्टर भातशेतीवर बुलडोझर; शेतजमीन शिल्लक राहिली नाही तर खाणार काय? - Marathi News | Bulldozers on 25,000 hectares of rice fields; What will they eat if there is no more farmland left? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२५ हजार हेक्टर भातशेतीवर बुलडोझर; शेतजमीन शिल्लक राहिली नाही तर खाणार काय?

वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे खरोखर कमी झाले? २०१९-२० मध्ये ६,२७६ खड्ड्यांची नोंद अन् आता... - Marathi News | Have potholes on Mumbai's roads really decreased? 6,276 potholes were recorded in 2019-20 and now... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरातील रस्त्यांवरील खड्डे खरोखर कमी झाले? २०१९-२० मध्ये ६,२७६ खड्ड्यांची नोंद अन् आता...

खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. ...