लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

राज्यपाल सातारा दौऱ्यावर, महाबळेश्वरमध्ये रस्त्याच्या कामामुळे पर्यटक वाहतूक कोंडीने त्रस्त - Marathi News | Governor on Satara tour, tourists face traffic jams in Mahabaleshwar due to road works | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यपाल सातारा दौऱ्यावर, महाबळेश्वरमध्ये रस्त्याच्या कामामुळे पर्यटक वाहतूक कोंडीने त्रस्त

वाहतुकीचा तासन्‌तास खोळंबा होत असून पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ...

कोल्हापुरात रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पणती लावून आंदोलन, उद्धवसेनेने वेधले लक्ष - Marathi News | Protest in Kolhapur by placing poles in potholes on roads, Uddhav Sena draws attention | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पणती लावून आंदोलन, उद्धवसेनेने वेधले लक्ष

रस्त्यांसाठी खर्च केलेल्या निधीची चौकशी करा ...

महापालिका आयुक्तांच्या रस्ते पाहणीनंतर उल्हासनगरातील रस्ते दुरुस्तीला वेग, निधीबाबत साशंकता - Marathi News | Road repairs in Ulhasnagar accelerate after road inspection by Municipal Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका आयुक्तांच्या रस्ते पाहणीनंतर उल्हासनगरातील रस्ते दुरुस्तीला वेग, निधीबाबत साशंकता

महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी रस्त्याच्या पाहणी दौऱ्यानंतर दिवाळी सणादरम्यान रस्ते दुरुस्तीला वेग आला. ...

कोल्हापुरात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था, सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल - Marathi News | Public interest litigation filed in the circuit bench regarding the issue of bad roads in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात रस्त्यांची प्रचंड दुरवस्था, सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल

दर्जाहीन रस्त्यांमुळे मणक्याचे आजार, कमरेचे दुखणे, वाहनांची मोडतोड व धुळीच्या लोटामुळे श्वसनाचे आजार वाढले ...

भंडाऱ्यात खराब रस्त्यांमुळे स्कूल व्हॅन पुलावरून कोसळली; एक गंभीर, व्हॅनमध्ये होते १३ विद्यार्थी - Marathi News | School van falls off bridge due to bad roads in Bhandara; One seriously injured, 13 students in van | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यात खराब रस्त्यांमुळे स्कूल व्हॅन पुलावरून कोसळली; एक गंभीर, व्हॅनमध्ये होते १३ विद्यार्थी

व्हॅनमध्ये होते १३ विद्यार्थी, पाच जखमी : विद्यार्थ्याची बास्केट स्टिअरिंगवर आदळली अन् घडला अनर्थ ...

कोल्हापुरातील डीपी रोड विकसित झाल्यास वाहतूक समस्या सुटणार, महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर - Marathi News | If DP Road in Kolhapur is developed traffic problem will be solved Municipal Administration on action mode | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील डीपी रोड विकसित झाल्यास वाहतूक समस्या सुटणार, महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर

प्रशासकांनी नेमली संयुक्त समिती ...

भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर पडले दोन फुटांचे खड्डे ; तीन वर्षांपासून दुरुस्तीचे आदेश पण प्रशासनाचे डोळे केव्हा उघडणार? - Marathi News | Two-foot potholes have appeared on the Bhandara-Balaghat National Highway; Repair orders have been in place for three years, but when will the administration open its eyes? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर पडले दोन फुटांचे खड्डे ; तीन वर्षांपासून दुरुस्तीचे आदेश पण प्रशासनाचे डोळे केव्हा उघडणार?

भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गाची चाळण; प्रवाशांचा जीव धोक्यात : १७ ऑक्टोबरला खापा चौफुलीवर रास्ता रोकोची तयारी ...

गोंदिया जिल्ह्यातील 'हे' १६ ब्लॅक स्पॉट ठरू शकतात जीवघेणे ! इथे ९ महिन्यांत झाले १३४ जणांचे मृत्यू - Marathi News | 'These' 16 black spots in Gondia district can be fatal! 134 people died here in 9 months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यातील 'हे' १६ ब्लॅक स्पॉट ठरू शकतात जीवघेणे ! इथे ९ महिन्यांत झाले १३४ जणांचे मृत्यू

जिल्ह्यात २५५ अपघात घडले : १२३ गंभीर तर ४९ किरकोळ जखमी ...