लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

६० लाख रुपये खर्चुन बांधला रस्ता, मुसळधार पावसामुळे पडले खड्डे - Marathi News | The road built at a cost of 60 lakh rupees, potholes fell due to heavy rains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :६० लाख रुपये खर्चुन बांधला रस्ता, मुसळधार पावसामुळे पडले खड्डे

नागरिकांच्या पैशाचा चुराडा : पालिकेने केले हात वर ...

'कोस्टल'च्या वर्सोवा ते दहिसर टप्प्याला वेग; प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार - Marathi News | in mumbai versova to dahisar phase of coastal speeded up appoint a project management consultant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोस्टल'च्या वर्सोवा ते दहिसर टप्प्याला वेग; प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार

सागरी किनारा मार्गाची (कोस्टल रोड) प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सी-लिंकच्या दक्षिण टोकापर्यंतची मार्गिका मुंबई महापालिकेने अंशतः खुली केली आहे. ...

Satara: रस्त्याची ‘वाट’; सार्वजनिक बांधकामची तिघा ठेकेदारांना नोटीस  - Marathi News | Notice to three public works contractors in the case of bad roads in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: रस्त्याची ‘वाट’; सार्वजनिक बांधकामची तिघा ठेकेदारांना नोटीस 

रस्ते दुरुस्तीबाबत फतवा : पालकमंत्रीही आक्रमक ...

गुळगुळीत महामार्गावर सुविधांचा अभाव, ६० चक्का ट्रकचा पंधरवड्यापासून मुक्काम - Marathi News | Lack of facilities on smooth highways, 60 wheeler trucks stay for a fortnight | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गुळगुळीत महामार्गावर सुविधांचा अभाव, ६० चक्का ट्रकचा पंधरवड्यापासून मुक्काम

हुसनापूर टोल नाक्यावरील प्रकार : दुचाकीस्वारांचे अपघात, व्यवस्थापकाचे दुर्लक्ष, वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत संताप ...

अरुंद रस्त्यांवर हाड मोडणाऱ्या खड्ड्यांची भरमार; भंडारकर त्रस्त - Marathi News | Bone-breaking potholes galore on narrow roads; Bhandara people suffering | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अरुंद रस्त्यांवर हाड मोडणाऱ्या खड्ड्यांची भरमार; भंडारकर त्रस्त

रहदारीचे मुख्य मार्गच जीवघेणे : भंडारा पालिकेसह बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हे आहेत 'डेंजरस' रस्ते ...

यारी रोड ते लोखंडवाला अंतर गाठा पाच मिनिटांत; पूल बांधण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | in mumbai reach distance from yari road to lokhandwala in five minutes clear the way for bridge construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यारी रोड ते लोखंडवाला अंतर गाठा पाच मिनिटांत; पूल बांधण्याचा मार्ग मोकळा

गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या अंधेरी पश्चिमेतील यारी रोड ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स दरम्यानचा पूल बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी 'योजना', गडकरींनी संसदेत दिली महत्वाची महिती! - Marathi News | Road Transport & Highways minister nitin gadkari says govt to start cashless treatment for road accident victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोठी 'योजना', गडकरींनी संसदेत दिली महत्वाची महिती!

पायलट प्रोजेक्टच्या धरतीवर चंदीगड आणि आसाममध्ये याची ट्रायलही सुरू करण्यात आली असल्याचे, सरकारकडून सांगण्यात आले आहे.  ...

कोस्टल रोड कंत्राटदाराला पुन्हा मुदतवाढ; संपूर्ण मार्ग खुला होण्यासाठी वेळ लागणार - Marathi News | in mumbai another extension of time for the contractor of the coastal road project will have to wait for the entire route to open  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड कंत्राटदाराला पुन्हा मुदतवाढ; संपूर्ण मार्ग खुला होण्यासाठी वेळ लागणार

कोस्टल रोडचे आतापर्यंत ९१ टक्के काम झाले असून, हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. ...