देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
रस्ते वाहतूक, मराठी बातम्या FOLLOW Road transport, Latest Marathi News
वांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पातील समुद्रातील पहिल्या स्पॅनच्या उभारणीला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. ...
गणेशोत्सवात कोस्टल रोड २४ तास वाहतुकीसाठी खुला ठेवलेला असतानाच गेल्या दोन दिवसांपासून या मार्गावरील सिमेंटने भरलेल्या पॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह राज्यभरातील भाविकांची मुंबईत लगबग वाढते. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांनी नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतूकीत बदल केले आहेत. ...
पालिकेकडून ऑक्टोबरपासून मुंबईतील विविध रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. ...
वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेवर अमर महल जंक्शनजवळ आता १०७ मीटर लांबीचा विशेष स्टील स्पॅन बसविण्यात येणार आहे. ...
गोखले आणि बर्फीवाला पुलांमध्ये निर्माण झालेली उंचीची तफावत आणि त्यावरून झालेला गोंधळाचा धसकाच मुंबईकरांनी घेतला आहे. ...
१४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. ...
भूस्खलनाचा धोका वाढला ...