लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्ह्यातील आमदारांनी एकूण ८६१ कोटी ९९ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या २७ कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर केले आहे. येथून हे प्रस्ताव अमरावती येथे मुख्य अभियंत्यांकडे पाठविले गेले. मात्र तेथून सध्या १८ प्रस्ताव श ...
या मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले. काही भागात तर रस्ता पूर्णपणे उखडून गेल्याने वाहनांमुळे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. या मार्गावरील खड्डे व धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे. पूर्वी यवतमाळ-दार ...
कर्कापूर ते सीलेगाव हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. सध्या रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. दोन गावांना जोडणारा प्रमुख रस्ता असला तरी दुरूस्तीचे काम अद्यापही ...
जिल्हा खनिज विकास निधी २०१८-२०१९ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मौजा पळसगाव ते रेल्वे लाईन पांदण रस्ता सुमारे एक किलोमिटर अंतराचे खडीकरण व मजबूतीकरणासाठी ३७ लाख रुपयाचा निधी मंजूर करुन बांधकाम करण्यात आले. रस्ता बनविताना नाला असलेल्या ठिकाणी सि ...
कोरोना बाधीतांची संख्या पाहता मनपा प्रशासन व नगरसेवकांनी डिजीपी नगर ते आयटीआय पुल दरम्यानचा मुख्य रस्ताच चौदा दिवसांसाठी बंद केला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून ये जा करतानाही अडचणी निर्माण झाल्याने याबाबत परिसरातील नागरिकांनामध्ये तीव्र संताप ...