नाशिक : वडाळागाव चौफुलीपासून तर थेट पांढरी आई देवी चौकापर्यंतचा वडाळागावातील मुख्य वर्दळीचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. ...
वाडीवऱ्हे : घोटी-सिन्नर, नाशिक-मुंबई तसेच समृद्धी महामार्ग या तीन महामार्गांना जोडणाऱ्या दारणा फाटा (वाडीव-हे जवळ) ते कवडदरा फाटा या रस्त्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंत्रिमंडळाच्या पायाभूत समितीने मान्यता दिली आहे. हा रस्ता १६ किलोमीटरचा असून याकामी स ...
वणी : सतत प्रकाशझोतात असलेल्या ९५३ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कासवगतीच्या कामामुळे वणी महाविद्यालय ते राका पेट्रोलपंपापर्यंतचा रस्ता एकेरी वाहतुकीचा झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून कोंडीमुळ ...
road safety Trafic Satara- सातारा येथील पोवई नाक्यावर बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २९ जानेवारी रोजी १० वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभू ...
ब्राह्मणगाव : सटाणा-मालेगाव रस्त्यावर काही दिवसांपासून मोठ्या खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून खड्डे टाळण्याच्या नादात अपघातांचे प्रमाण वाढल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सदर रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांनी केली आहे. ...
सिन्नर : वाहन चालविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले सांकेतिक चिन्ह समजून घेणे व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी केले. ...
Traffic rules : देशातील मोटार व्हेईकल कायद्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतो. यामध्ये जुने कालबाह्य झालेले नियम रद्द करून नवीन नियम आणले जातात. असेच काही नवीन नियम आहेत, ज्याद्वारे तुम्ही नियम मोडल्यास तुमचे लायसन जप्त होऊ शकते. ...