Mumbai Road Safety Audit : मुंबईतील तीन रस्त्यांवर प्रयोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. तीन वर्षांत १५७६ कि.मी.च्या रस्त्यांचे ऑडिट करण्यात येणार आहे. ...
त्र्यंबकेश्वर : हरसूल-नाशिक रस्त्याची झाली चाळण झाली आहे. नाशिक तसेच सापगाव, वाघेरा या दोन्ही महामार्गावर पडलेल्या खड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र सुस्त झोपला आहे. यामुळे नागरिकांना अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आह ...
मनसे आमदार पाटील यांनी खासदारांनी मंजूर केलेल्या विकास कामासंदर्भात टिका करीत श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत सोशल मीडियावर खोडसाळपणा केला आहे. मनसे आमदारांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली ...
कळवण : ह्यसरकारी काम अन् बारा महिने थांबह्ण या म्हणीची प्रचिती देणाऱ्या आणि चौदा महिन्यांपासून रडतखडत संथ गतीने सुरू असलेल्या कळवण शहरातील मेन रोडवर रिमझिम पावसामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांत पाणी साचून खड्ड्या ...