सोयगाव : सोयगाव, कॉलनी एरियातील जनता आता मेटाकुटीस आली असून प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांच्या वैद्यकीय खर्चात वाढ झाली असून शारीरिक व्याधी जडल्याने लहानथोर वैतागले आहेत. ...
देवगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट-रायपाडा-टाकेदेवगाव ४.३०० किमी रस्त्याचे काम रखडले असून, ते संथगतीने चालू आहे. सद्यस्थितीत काम बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असून, फक्त रस्त्याच्या बाजूला खडीचे ढीग टाकलेले आ ...
टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, खंडोजीबाबा चौक आदी ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेली कामे देखील तशीच आहेत. ती पूर्ण करण्यात आली नाहीत. ...
शहरातील मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यांची ‘वाट’ लावली असल्याने पुणेकर संतप्त झाले आहेत. कारण या कामामुळे एकतर वाहतूक कोंडीचा त्रास आणि त्यात प्रचंड धूळ उडत आहे. त्याने अनेकजण आजारी पडले असल्याच्या तक्रारी तेथील नागरिकांनी केल्या आहेत. लक्ष्मी रस्ता, ...