टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, खंडोजीबाबा चौक आदी ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेली कामे देखील तशीच आहेत. ती पूर्ण करण्यात आली नाहीत. ...
शहरातील मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यांची ‘वाट’ लावली असल्याने पुणेकर संतप्त झाले आहेत. कारण या कामामुळे एकतर वाहतूक कोंडीचा त्रास आणि त्यात प्रचंड धूळ उडत आहे. त्याने अनेकजण आजारी पडले असल्याच्या तक्रारी तेथील नागरिकांनी केल्या आहेत. लक्ष्मी रस्ता, ...
देवगाव : देवगाव-त्र्यंबकेश्वर मार्गावरील ढोलेवाडीजवळ उतारावरील वळणावर गेल्या एक ते दीड महिन्यापासून एक भला मोठा खड्डा रस्त्याच्या मध्यभागी पडला असून वाहनचालकांना या खड्ड्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना खड्डा चुकविताना तारेवरची कसरत ...
Road Safety: रोड सेफ्टीला अधिक चांगले बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी ट् ...
आर्वी नगरपालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर अनावश्यक तयार करण्यात आलेल्या गतिरोधकामुळे नागरिक त्रस्त झाले असून, हे गतिरोधक तत्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. ...