जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील मौजे पिंपरी व पाटोदा येथील वादग्रस्त अतिक्रमित केलेला शिवरस्ता खुला केल्याने २३० शेतकऱ्यांचा रहदारीसह मालवाहतुकीचा प्रश्न मार्गी लागल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पिंपरी व पाटोदा शिवारामधील शेतकरी शेती ...
चांदवड : तालुक्यातील मंगरूळ सोमा टोलनाक्यापासून एक किलोमीटर अंतरावर गुरुद्वारासमोर मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या कारने ( एम एच १५ सिटी १३००) रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील मधुकर रामकृष्ण जाधव ( ४० ) रा. भरवीर हे गंभीर जखमी झाले. त ...
सोयगाव : सोयगाव, कॉलनी एरियातील जनता आता मेटाकुटीस आली असून प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांच्या वैद्यकीय खर्चात वाढ झाली असून शारीरिक व्याधी जडल्याने लहानथोर वैतागले आहेत. ...
देवगाव : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील श्रीघाट-रायपाडा-टाकेदेवगाव ४.३०० किमी रस्त्याचे काम रखडले असून, ते संथगतीने चालू आहे. सद्यस्थितीत काम बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असून, फक्त रस्त्याच्या बाजूला खडीचे ढीग टाकलेले आ ...