पेठ-सांगली रस्त्यावर रविवारी मध्यरात्री रस्त्यातील खड्डा चुकविताना झालेल्या पाच वाहनांच्या अपघातानंतर सोमवारी सोशल मीडियावर पुन्हा या रस्त्याचा वाद पेटला. अनेकांनी शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर टीका सुरू केली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील या ...
एक्स्प्रेस-वे वर ड्रायव्हिंग करणे म्हणजे रेसिंग नाही. तेथे कायम तीन गोष्टी टाळा त्या म्हणजे वाहनाचा अतिवेग, वाहनावरील अनियंत्रण व चालनावरील अतिआत्मविश्वास. ...
वाशिम: जिल्ह्यातील मंगरुळपीर-अनसिंग या ३५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जवळा ते धानोरादरम्यानच्या २५ किलोमीटर अंतरावर केवळ मोठमोठ्या खड्ड्यांचेच साम्राज्य आहे. त्यामुळे या मार्गावर वाहन चालविणाºयांना आपला जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. ...
कोरेगाव तालुक्यातील परतवडी व भक्तवडी या दोन गावांना जोडणाऱ्या वसना नदीवरील पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हा पूल ठिकठिकाणी खचला असून पुलावरील डांबरही निघाले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ...
कुरकुंभला (ता. दौंड) जोडणारा राज्यमार्ग नुकताच राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण मंडळास वर्ग करण्यात आल्याने याची जबाबदारी कोणाची, या प्रश्नावरून सध्या चांगलेच वादळ उठले आहे. त्याचा प्रत्यक्ष दुष्परिणाम मात्र प्रवाशांना होतो आहे. ...
रस्त्यांवरील पांढरे व पिवळे पट्टे हे वाहन, पादचारी यांच्या सुयोग्य वर्दळीसाठी आहेत. वाहन चालकांच्या मार्गदर्शनासाठी व त्याच्या संकेताप्रमाणे नियमाप्रमाणे वाहन चालवण्यासाठी असतात ...