कोल्हापूर : वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. याविषयी प्रबोधन करावे लागते हे दुर्दैव. हे अपघात कमी होण्यासाठी डॉ. पवार लिखित ‘रस्ते सुरक्षा’संबंधी पुस्तक उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे केले ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय महामार्ग विकास योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत महामार्गांचा विकास केला जाईल, तसंच जवळपास 83 हजार किमीपर्यंत रस्त्यांची लांबी वाढवण्यात येणार आहे. ...
सांगली महापालिका हद्दीतील खराब रस्त्यांच्या प्रश्नावर सांगली जिल्हा सुधार समितीतर्फे प्रशासनाला जाग आणण्यासाठी ह्यखड्डे आॅलिम्पिकह्ण स्पर्धा घेण्यात येणार आहे. शनिवारी, २८ रोजी शंभरफुटी रस्त्यापासून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याची माहिती समितीचे ...
भारतमाला महामार्ग प्रकल्पातहत देशभरातील सीमावर्ती भागांना जोडणा-या ३४,००० किलोमीटर नवीन मार्गांसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ६.९२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह २०२२ पर्यंत ८३ हजार ६७७ किलोमीटर रस्त्यांचा विकास आणि विस्तार आजवरच्या सर्वांत मोठ् ...
शिवाजी पुलाच्या रेंगाळलेल्या बांधकामासंदर्भात मंगळवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने (राष्ट्रीय महामार्ग विभाग) नागरी कृती समिती, पुरातत्त्व विभाग, पर्यावरण समिती, महापालिका यांची संयुक्त बैठक झाली. पण बैठकीत कोणताही ठोस निर्णय न होताच सु ...
मांगवली तिठ्यावरील जुना कॉजवे पुराने पुरता उद्ध्वस्त करून टाकला आहे. तर पुनर्वसन गावठाणालगतचा पर्यायी नवा मार्गही खड्ड्यांनी बेजार झाला आहे. त्यामुळेच दुचाकींसह छोट्या वाहनांची कुचंबणा झाली आहे. दोन्ही रस्त्यांच्या दुरवस्थेकडे कुणी ढुंकूनही पहायला तय ...
सोनके-करंजखोप मार्गावर असलेल्या ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरील एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...