पोलिसदादांना कधी कोठे कामाला जावे लागेल याचा नेम नाही. रात्रभर काम केल्यानंतर पहाटे दमून-भागून घरी जायचं म्हटलं तरी खडतर मार्गावरुन जावे लागते. साताऱ्यातील गोळीबार मैदान पोलिस वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांच ...
कोल्हापूर : गेले काही दिवस बंद असलेल्या मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचे पासिंग अखेर हुपरी रोडवरील आर. एम. मोहिते यांच्या ‘गो-कार्टिंग’च्या ट्रॅकवर शुक्रवारपासून सुरळीत सुरू झाले. ...
कोल्हापूर/ मुंबई : कोल्हापूर, सातारा, लातूर, जालना, नांदेडसह सहा जिल्ह्यांच्या प्रादेशिक विकास आरखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी मान्यता दिली. ...
महाबळेश्वर : ‘आम्ही आमच्या पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे कमिशन म्हणून देतो; पण चांगला रस्ता करा,’ अशी आर्जव शाळकरी विद्यार्थ्यांनी मोर्चाने जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. ...
दिवाळी सरली, तुळशी विवाह सुरू आहेत. दारात रांगोळी घातली जात असताना साताऱ्यातील पोवई नाक्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी घातलेली वाहनचालकांना पाहायला मिळाली. गांधीगिरी करत केलेले हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. ...
पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील देवस्थानांना जोडणाऱ्या खालकरवाडी ते चाफळ रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचा अपघात झाला असूनही बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ...
आगाशिवनगरचे प्रवेशद्वार असलेल्या शिवछावा चौकात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मात्र, हा चौक वादाच्या हद्दीत सापडल्याने महामार्ग देखभाल तसेच सार्वजनिक बांधकामही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या चौकाला दिवसेंदिवस बकाल स्वरूप प्राप्त होत आ ...