शहरात वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक नेहमीच चर्चा करतात. शिवाय त्यासाठी ट्रॅफिक सेल हवा अशीही चर्चा होते; परंतु प्रत्यक्षात पादचाºयांच्या समस्या सुटत नाहीत. त्यामुळे अर्बन रोड डिझायनर ही संकल्पन ...
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला ट्रकने धडक दिली. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला. कऱ्हाड -पाटण मार्गावर गिरेवाडी, ता. पाटण गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...
रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वृद्धाला क्रेनने चिरडले. नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे बसथांब्याजवळ शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनचालक मोबाईलवर बोलत असल्यामुळे हा अपघात घडला अशी अपघातस्थळी चर्चा होती. मारूती आण्णा सावंत (वय ६५, ...
अकोला: महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आयुक्त अजय लहाने प्रयत्नरत असतानाच दुसरीकडे त्यांचे अधिकारी तिजोरीवर हात साफ करण्याचे धारिष्ट्य दाखवत असल्याचे चित्र आहे. ...
शेगाव : विकास आराखड्यांतर्गत आर.डी.३ चे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संतापलेल्या नागरीकांनी भैरव चौकात सुरू असलेले पेव्हर ब्लॉक बसविण्याचे बांधकाम बंद पा ...
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत विशेष अभियान राबवून राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. ...
कऱ्हाड -पाटण मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. ठिकठिकाणच्या धोकादायक खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. ...