लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

अंतिम मंजुरी : ओझर परिसरातील वाहतूककोंडी सुटणार महामार्गावर तीन उड्डाणपूल - Marathi News | Final Approval: Three flyovers on the highway to leave traffic carriers in Ojhar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंतिम मंजुरी : ओझर परिसरातील वाहतूककोंडी सुटणार महामार्गावर तीन उड्डाणपूल

ओझर : नाशिकहून पिंपळगावकडे जाताना तीन नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.ओझर येथील गडाख कॉर्नर, सायखेडा चौफुली, के. के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल, चिंचखेड चौफुली असे तीनही उड्डाणपुलांना अंतिम मंजुरी मिळाली असून, येत्या महिन्यात बांधकामास सुरुवात होणा ...

रस्ते खड्डेयुक्तच..! दयनीय अवस्था : ९८ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा - Marathi News | Road pits ..! Poor state: 98 percent claim to be completed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ते खड्डेयुक्तच..! दयनीय अवस्था : ९८ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा

राज्य खड्डेमुक्त करण्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेची मुदत शुक्रवारी (दि. १५) संपली. ...

‘द्रुतगती’वरील दरडी हटविण्याची मोहीम; खंडाळा एक्झिट ते बोगद्यादरम्यानच्या कामास सुरुवात - Marathi News | A campaign to eradicate the 'rapid acceleration'; Beginning work between Khandala exit and tunnel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘द्रुतगती’वरील दरडी हटविण्याची मोहीम; खंडाळा एक्झिट ते बोगद्यादरम्यानच्या कामास सुरुवात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटातील दरडप्रवण क्षेत्र असलेल्या खंडाळा एक्झिट ते खंडाळा बोगद्याजवळील एक किलोमीटर अंतरामध्ये डोंगरावरील धोकादायक व सैल झालेले दगड व माती हटवून त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचा मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे. ...

अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यास स्वतंत्र योजना तयार करणार : ऊर्जामंत्री - Marathi News | To set up a separate plan to eradicate the traumatic sites: Energy Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यास स्वतंत्र योजना तयार करणार : ऊर्जामंत्री

विजेमुळे होणारे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी व अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्यात येईल. अपघातग्रस्त स्थळे निर्मूलन करण्यासाठी २० हजार कोटी रुपये लागतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्र वारी विधान पर ...

सातारा शहरालगतच्या दिव्यनगरीत जायचंय.. नको रे बाबा, वाहनधारक, नागरिक मेटाकुटीला - Marathi News | Want to go to Divya city in Satara city .. No, Rai Baba, vehicle holder, Citizen Metakutila | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा शहरालगतच्या दिव्यनगरीत जायचंय.. नको रे बाबा, वाहनधारक, नागरिक मेटाकुटीला

सातारा शाहूपुरीतून दिव्यनगरी, कोंडवेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, अशी झाली आहे. या रस्त्यात पडलेल्या मोठ-मोठाल्या खड्ड्यांमुळे रिक्षाचालकही या ठिकाणी भाडे घेऊन येण्यास धजावत नाही. स्कूलबस बंद झाल्यानेही शाळकरी विद्यार्थ्यांना द ...

देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखाली दडलंय काय? - Marathi News | What is the status of the second long distance land in the country? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखाली दडलंय काय?

देशातील दुसºया क्रमांकाच्या लांबीच्या उड्डाणपुलाखालील असलेल्या जागेला ग्रहण लागले आहे. ...

नाशिक जिल्हा रुग्णालय : शवविच्छेदन कक्षाची वाट खडतर; स्ट्रेचरवरून मृतदेह नेताना खाली पडण्याचा धोका - Marathi News |  Nashik District Hospital: Anxiety dislodicular orbit; The risk of falling down from the stretcher to the body | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा रुग्णालय : शवविच्छेदन कक्षाची वाट खडतर; स्ट्रेचरवरून मृतदेह नेताना खाली पडण्याचा धोका

मोजके स्ट्रेचर जिल्हा रुग्णालयात असून त्यांचीही दुरवस्था कमालीची झाली आहे. स्ट्रेचर ढकलताना त्यांची चाके फिरतात कमी अन् आवाज इतका प्रचंड असतो की आजूबाजुच्या लोकांना कानावर हात ठेवावा लागतो तर विविध कक्षांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्याही मनात धड ...

नागपूर-भंडारा रोडवर अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार - Marathi News | Three killed in a family in Nagpur on Bhandara road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-भंडारा रोडवर अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

भंडाऱ्याहून नागपूरकडे येत असलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने कारला जोरदार धडक दिली. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. ...