रहदारीची मोठी वर्दळ असलेल्या बिटको चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. मनपा प्रशासनाकडून मुरूम टाकून तात्पुरते खड्डे बुजविले जात असल्याने पावसामुळे पुन्हा एका दिवसात जैसे थे परिस्थिती होत आहे. ...
महापालिकेच्या प्रभाग ३ मधील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी लिंकरोड दरम्यान वसलेल्या मानेनगर वसाहत अजूनही विविध समस्यांच्या विळख्यात आहे. ...
राष्ट्रीय महामार्गाचा भाग असलेल्या अत्यंत दर्जाहीन अशा सांगली-तुंग रस्त्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरही या रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा कळीचा बनला असून, ...
गेल्या महिनाभरापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे साताऱ्यातील रस्त्यांची प्रचंड दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना नाकीनऊ येत होते. पालिकेने याची दखल घेऊन अखेर रस् ...
पारडी उड्डाणपुलाच्या नियोजनशून्य कामामुळे पारडी चौकाला जोडणाऱ्या सर्व मार्गाची दुरवस्था झालेली आाहे. नागरिकांचा प्रचंड विरोध विचारात घेता पारडी ते कळमना व पारडी चौक ते पारडी बाजार दरम्यानच्या काही भागात पावसाची उघाड असताना डांबरीकरण करण्यात आले. परंत ...