नांदगाव मतदार संघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील गावांना जोडणा-या पुलांची दुरावस्था झाली होती. २०१८ नाबार्ड अंतर्गत या पुलांच्या कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्टवादीचे नेते विनोद शेलार यांनी दिली. ...
शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डांबरीकरण शक्य नसल्याचे कारण महापालिका प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. नासुप्रचीही अशीच भूमिका आहे. महापालिकेने तर अजब धोरण स्वीकारले आहे. तक्रार असेल तोच खड्डा बुजव ...
मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये गेल्या २५ दिवसांमध्ये अपघातात गंभीर १०४ जखमींपैकी ९० टक्के दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नव्हते. परिणामी, २६ जखमींना आपल्या प्राणाला मुकावे लागल्याचे आढळून आले. ...
संजय पारकर ।राधानगरी : अनेक वर्षांपासून दुष्टचक्रात सापडलेल्या देवगड-दाजीपूर-राधानगरी-मुदाळतिट्टा-निपाणी या आंतरराज्य मार्गाचे भाग्य अखेर उघडले. शासनाने नव्याने सुरू केलेल्या हायब्रीड-अॅन्युटी धोरणात याचा समावेश झाला आहे. १३६ कि.मी. लांबीच्या या रस ...