खुंटेवाडी परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना सार्वजनिक बांधकाम खाते बघ्याची भूमिका घेत असल्याने खुंटेवाडी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत खुंटेवाडी फाट्यावर झेब्रा पट्टे मारून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविला. आठ दिवसात खुंटेवाडी फा ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या पेठेनगर ते लेखानगर यू टर्नच्या कामाला स्थानिक राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी पोल ...
सोमवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही बाब महामार्गावरून जाणा-या एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकी थांबवून प्राण्याचा मृतदेह महामार्गावरून बाजूला केला तसेच मृत्युमुखी पडलेला प्राणी प्रथमदर्शनी तरस या वन्यजिवासारखा दिसत ...
जिल्हा नियोजन समितीमधून बाराही तालुक्यांना बाईक अॅम्ब्युलन्स (दुचाकी रुग्णवाहिका) देण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. ...