जव्हार फाटा सर्व्हिस रोड, वाशाला उड्डाणपूल,खर्डी गोलभन ते रेल्वे पुलापर्यंत सर्व्हिस रोड,भातसा उड्डाणपूल, कांबारे अंडरपास व सर्व्हिस रोड, शहापूर चेरपोली ते परिवार गार्डन हॉटेल दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड, आसनगाव परिवार हॉटेल उड्डाणपूल, खातिवली-वाशिंद ...
आपल्याकडील रस्ते किंवा बेदरकारपणे चालणारे वाहनचालक यांच्यामुळे जरी अपघातांचे प्रमाण वाढते असले तरीही आपणही तेवढेच कारणीभूत असतो. कारण गाडीची वेळच्यावेळी देखभाल केलेली नसल्याने रस्त्यातच गाडी बंद पडणे, टायर फुटणे किंवा अन्य कारणे या मागे असतात. ...
मुळशी तालुक्यातील लवळे फाटा ते सुस या रस्त्याची अवस्था खुपच बिकट झालेली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी लवळे गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा वारंवार वेगवेगळ्या मार्गांनी आंदोलन करून सुध्दा हा रस्ता दुरुस्त झालाच नाही आणि म्हणून... ...
नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांत माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आठ महिन्यांत दोन वेळेस रस्त्याची दुरुस्ती करूनही दुरवस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्य ...