शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातून ५७ रस्त्यांचा विकसासाठी शासनाकडे सादर केलेला आराखडा आता राज्यस्तरीय समितीसमोर सादर होणार आहे. ...
महाविद्यालयात जाताना मोपेडस्वार वैभवी सुनील खिरड (१७) या विद्यार्थिनीला चिरडून पसार झालेल्या कार आणि टेम्पोचालकाला अटक करण्यात उस्मानपुरा पोलिसांना रविवारी रात्री अखेर यश आले. ...
जुना मुंबई-पुणे महामार्गावर पवनानगर फाटा येथे भरावाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, या कामाचे आरई पॅनल रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. ...
पावसाळ्यामध्ये बरेच मार्ग खड्डेमय झालेले आहेत. आता पावसाळा संपून एक महिन्याचा कालावधी उलटला तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. आष्टी-चामोर्शी या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. ...
यावल येथील सातोद रस्त्यावरील उर्दू शाळेच्या पाठीमागून जाणाऱ्या शेतीच्या रस्त्यावर परिसरातील वस्त्यातील सांडपाण्यासह पालिकेच्या टाकीचे ओव्हरफ्लो होणारे पाणी थांबतच नसल्याने शेतकºयांना शेतीत जाणे मुश्कील झाले आहे. ...