भारतीय रस्ता महासभेचे (इंडियन रोड काँग्रेस-आयआरसी) ७९ वे वार्षिक अधिवेशन नागपुरात २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात रस्ता सुरक्षा या महत्वाच्या विषयावर मंथन होणार आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा फाटा येथील नवीन राष्टÑीय महामार्ग क्र. ३६१ मध्ये हायवेलगत असलेल्या घरकुलांच्या मंजूर झालेल्या मावेजा रकमेत अनियमतता करून चौकशीची मूळ संचिका जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आल्याची तक्रार १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे लाभा ...
सुरक्षित प्रवासाला केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटच्या वापराबाबत काही सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांची बदली होताच ही विशेष मोहीम बारगळल्याचे दिसते. ...
कोल्हापुरी चप्पलची ओळख जगभर झाली आहे; त्यामुळे कोल्हापुरात भाविक आणि पर्यटक आल्यानंतर त्यांचे पाय आपसूकच पापाची तिकटीकडे वळतात; पण मोठमोठे खड्डे, भररस्त्यात पार्र्किंग आणि वारंवार होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे या मार्गावरून चालणेही जिकिरीचे बनले ...