उड्डाणपुलाच्या कामासाठी सोमवारी १७ डिसेंबर रोजी होणारा मेगाब्लॉक काही झाडांच्या अडथळ््यांमुळे लांबला आहे. वनविभागाने ही झाडे हटविण्यास परवानगी दिल्यानंतर आता मेगाब्लॉकसाठीचा मार्ग मोकळा झाला असून पुढील सोमवारी तो करण्यात येण्याची चिन्हे आहेत. ...
आर्थिक वर्ष मावळण्यास आता अवघ्या तीनच महिन्यांचा कालावधी शिल्लक असून, आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते, या भीतीपोटी जिल्हा परिषदेचे अधिकारी- पदाधिकारी आता खडबडून जागे झाले आहेत. बांधकाम विभागाने तब्बल २५ कोटी ९४ लाख रुपये खर्च करून ...
कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती दिली आहे. पांजरपोळ व टिळक चौक या दोन्ही ठिकाणाहून पर्यायी पूल जोडला जाणार ...