रस्ते सुरक्षा; तसेच जनजागृतीविषयी राज्य शासनाने विविध विभागांवर जबाबदारी निश्चित केली आहे; पण परिवहन विभाग व वाहतूक पोलीस वगळता महापालिका, आरोग्य, शिक्षण आदी विभागांमध्ये याबाबत निरुत्साह असल्याचे दिसून येते. ...
शासन निधीतून करायच्या १२५ कोटी रुपयांच्या रस्त्यांची यादी तांत्रिक मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यादी सत्ताधाºयांच्या खिशात असून, ती जाहीर करण्यात आलेली नाही. सुमारे ६५ रस्त्यांचा यादीत समावेश असल्याचे गुरुवारी समोर आले. शहरातील रस्त्यांस ...
प्रत्येकासाठीच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रस्ता सुरक्षेबाबत लोकप्रतिनिधीच उदासीन आहेत. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वर्षभरातील चारही बैठकांना बहुतेक लोकप्रतिनिधींनी दांडी मारली आहे. ...
दुचाकीस्वार राकेश चव्हाण (२१) हा युवक अॅक्टीवाने (एम.एच.१५जीएच७०७६) कॉलनीच्या जोड रस्त्यावरून मुख्य रविशंकर मार्गावर वळाला असता वडाळागावाकडून भरधाव येणा-या इरटिगा मोटारीने (आर.जे.४२ यूए ११४१) अॅक्टीवाला जोरदार धडक दिली. ...