परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचे अतिक्र मण झाल्याने अपघात वाढले आहे. विशेषत: शिवाजीवाडी व भारतनगरमधून गेलेला रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अतिक्र मण वाढण्यास सुरु वात झाल्याने रोज छोटे-मोठे अपघात होते आहेत. ...
शहरातील मुख्य रस्ते खाचखळग्यांनी खिळखिळे झाले आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी लाखोंचा खर्च होत आहे. तरी शहरातील रस्ते अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्ते दुरूस्त न झाल्याने दररोज अपघात होत आहेत. यानंतरही नगरपरिषद प्रशासनाला उसंत नाही. ...
चिपळूण - कºहाड रस्त्याचे काम सुरु झाले असून, खेर्डी बाजारपेठेतील वाहने त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येत आहेत. रस्त्याच्या कामामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे ...
महाराष्टÑ शासनाने १०० कोटी रुपयांचे अनुदान मनपाला दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या शहरात एकाच वेळी ७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेची तपासणी बुधवारी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ...