तोंडापूर येथून जवळच असलेल्या मांडवे बुद्रूक ते ढालगाव दरम्यान पुलाचा सिमेंट पाईप फुटून मोठा खड्डा पडल्याने वाहनांना ये जा करण्यासाठी कसरत करत करावी लागत आहे. ...
सातारा शहरातील कर्मवीर पथावर पोलीस अधीक्षक कार्यालय ते शेटे चौकादरम्यान करण्यात आलेली जुलमी एकेरी वाहतूक रद्द करावी. तसेच या रस्त्यावर दुहेरी वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. ...
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्मार्ट सिटीच्या रस्त्याचे अद्याप कामही पूर्ण झाले नाही तोच रस्त्यांवर मात्र खड्डे पडले आहेत. नवीन रस्त्यावर अनेक प्रकारच्या अर्धवट कामांमुळे सफाईदारपणा नसून एकंदरच रस्ता किती तग धरेल, याविषयी शंकाच निर्माण झाली आहे. ...
हा निर्णय होऊन वर्ष उलटले तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे शेत रस्ते, पाणंद रस्त्यांसह इतर रस्ते मोकळा श्वास घेणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
देवळाली कॅम्प येथील जुनी स्टेशनवाडी झोपडपट्टीतील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे चार महिने चिखलातून जावे लागत आहे. ...