सावदा ते रावेर दरम्यान अंकलेश्वर बºहाणपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम झाले होते. पण रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम अर्धवट असल्यामुळे अपघात होत आहे. ...
शहरातील जुना पेडगावरोड रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले असून मनपा याकडे लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
शहरातील कारेगाव रोडवरील जायकवाडी वसाहतीसमोरील एक झाड कोसळून रस्त्यावर पडल्याची घटना १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत एक महिला बालंबाल बचावली. ...
पावसाळा सुरू झाला की वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाहूपुरी ग्रामस्थ रस्त्यावरून प्रवास करत असतात. रस्त्याच्या मधून चालणारे पादचारी आणि रस्त्याशेजारून जाणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या बेडूक उड्या मारत असल्याचे विचित्र चित्र शाहूपुरीत पाहायला मिळत ...