या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ...
नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपूल जवळून चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करून चार महिन्यांचा अवधी उलटला आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. त्यात नियमांना डावलूनच काम सुरू असल्याने ते वाहतुकीकरिता धोक्याचे ठरत आहे. उड्डाणपुलावरून उतरले की तात्पुरत करण्यात आलेल्य ...
मुख्य कालव्याच्या बाजुने असणारे रस्ते म्हणजे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी सुलभ ठरत होते. त्याच रस्त्याचा वापर सदर कालव्याची पाहणी करण्याकरिता सिंचन विभागाने कर्मचारी व अधिकारी करतात. ज्या रस्त्याने बैलबंडी व शेतकरी जीव मुठीत घेऊन जातात. त्या रस ...
पावसाळाच्या तोंडावर नेक शहरातील रस्त्यांनी कात टाकली असून वाहनधारकांना अडसर ठरत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च होत असतांना चांगल्या रस्त्याची कामे होत नसल्याने शहरवासीयांना त्रासदायक ठरत असल्याचे चित्र आहे. नेहमीच येतो पावसाळा अशी अवस्था या रस् ...