अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनावर सर्वच थरातून ताशेरे ओढले जात आहेत. परिणामी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करून घेण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले होते. य ...
या मार्गावर रोज किरकोळ अपघात घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. १० नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर रस्ता दुरुस्तीच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊ ...