चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारपदरी रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या रस्ता बांधकामात कुठेही चुनखडीचा वापर होत नसल्याचे बघायला मिळत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास चंद्रपूर ते मूल मार्गावर रामनगर पोलीस ठाण्यापासून बांधकाम सुरू असलेल्या मार्गाव ...
रस्त्याच्या बाजुच्या नाल्या बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेड काँक्रीटच्या गिट्टीत नाममात्र सिमेंट टाकून ओली गिट्टी नालीत पसरविण्याचे काम केले जात आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घोराड येथील ...
शहरातील विविध भागात भूमिगत गटार योजना, अमृत योजना, आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, आर्वी नाका ते धंतोली चौकापर्यंत रस्ता सिमेंटीकरण, पुतळ्यांचे सौंदर्यीकरण, नाल्यांचे बांधकाम, पथदिवे उभारणी आदी अनेक कामे मागील एक ते दोन वर् ...
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली-भगूर रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांनी केली आहे. ...
नाशिक शहरात खासगी कंपनीचे फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम सुरू असून, सदर कंपनीने शहरातील अनेक चांगल्या पक्क्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने शहरातील पाणीपुरवठा लाइन, ड्रेनेज लाइन, एमएसईबीच्या भूमिगत लाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले ...