शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीव ...
सुरत-शिर्डी महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागास जाग आली आहे. या रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने व अपघातांचे प्र ...
पिंपळगाव-वणी-सापुतारा या राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सदर रस्त्याची उंची अधिक असताना त्याला जोडणारे उपरस्ते कमी उंचीचे असल्याने ते जोडण्याचे काम योग्य पद्धतीने न केल्याने वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. ...
कुरखेडा हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण असून येथे राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. शिवाय कुरखेडा येथे शाळा, महाविद्यालय आहे. बाजारपेठही असल्याने सभोवतालच्या गावातील अनेक नागरिक दररोज कुरखेडा येथे विविध कामानिमित्त येतात. तळेगा ...