प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचना देऊनदेखील येथील ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळले जात नसल्याचे पाहण्यास मिळते. याबद्दल प्रशासनाच्यावतीने नाराजी व्यक्त करीत नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात येत होते. ...
नांदगाव-साकोरा रस्ता रूंदीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यांपासून कासवगतीने सुरू असून, सदर कामाचा ठेका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन ठेकेदारांना देण्यात आला आहे. मात्र त्याअगोदर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही निंबाच्या झाडांची रस्ता रूंदीकरणाला ...
एकीकडे जास्तीत जास्त लोक घरात राहिले, लॉक डाऊनचे पालन केले तर आणि तरच कोरोनासारख्या विषाणूवर विजय मिळवणे शक्य आहे. मात्र असा कोणताही विचार न करता पुण्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त तब्बल ९१ हजार पेक्षा जास्त लोकांनी पोलिसांकडे डिजिटल पाससाठी परवानगी म ...
परिसरातील रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली असून येथील मानोरी बुद्रुक ते खडकीमाळ या दोन किलोमीटर अंतरापैकी एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चार वर्षांपासून या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होत असून देखील संबंधित प् ...