ओझर-: येथील मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाटा ते गडाख चौफुली या एक किमी रस्त्याची अवस्था अंत्यंत दयणीय झालेली असतांना ओझर शहर शिवसेना व युवा सेनेने तीन दिवसांत काम सुरू न केल्यास टोलनाका बंद करण्याचा इशारा देताच संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्त्याच ...
वाडीव-हे : पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवतांना त्रेधा तिरपीठ उड़ते आहे.अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधि यांनी लक्ष देऊन रस्ते तातडीने दुरूस्त करण्यात या ...
येवला : तालुक्यातील ३६ नंबर चारी रस्त्याचे काम परिसरातील नागरिकांनी लोकसहभागातून केले आहे. ३६ नंबर चारी रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा असल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले होते. ...
देवळाली कॅम्प : वर्षानुवर्ष वहिवाटीचे असलेले रस्ते कॅन्टोंमेंट व लष्करी प्रशासनाने बंद करण्या अगोदर पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी बोर्ड अध्यक्ष ब्रिगे. जे एस गोराया यांच्याकडे केली आहे. ...