रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात येत आहे, मात्र डागडुजी करण्यासाठी टाकण्यात येणारा 'मुरूम' नव्हे तर माती असल्याने शिवसेनेने चक्क रस्त्यावर उतरून मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, अस्वली, मुंढेगाव, घोटी, सांजेगाव, वैतरणा, मुरंबी, गडगडसांगवी, वाडिवºहे आदी भागांतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडा येथुन वणी येथे येणार्या दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप जीपने जबर धडक दिल्याने दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले असुन वणी दिंडोरी रस्त्यावरील ओझरखेड का?लनीलगत असलेल्या परिसरात दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. ...
सटाणा : शहरांतर्गत सुरु असलेल्या जलवाहिन्यांच्या कामामुळे नववसाहतीअंतर्गत रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. पावसामुळे संपूर्ण रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरून छोट्या-मोठ्या दुर्घटना होत असुन पालिका प्रशासनाने रस्ते चिखल मुक्त करावेत अशी मागणी केली ...
खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते खड्ड्यात गेल्याने चालताना कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व रस्त्याचे काम तत्काळ करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शिंदवड येथील ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण ...
नाशिक : शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून, त्यामुळे अनेक रस्ते चिखलमय झालेले दिसून येत आहेत. यामुळे पादचाऱ्यांची तसेच दुचाकी चालकांची मोठी पंचाईत होत असलेली दिसून येत आहे. ...